Tanaji Sawant: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता; अपहरण झाल्याचा संशय

0
28
Advertisement


पुणेः माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारपासून बेपत्ता आहे. त्यांचं अपहरण झाल्याचा संशय असून पुण्यातल्या सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ते गायब झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − two =