- Advertisement -
Bihar Vote Counting News : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. मात्र, या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महागठबंधनचे नेते, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस यादव यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तेजस्वी यादव म्हणाले, पटणामधून, मुख्यमंत्री निवासातून, दिल्लीतून अधिकाऱ्यांना फोन येत आहे. मतमोजणी हळूहळू (स्लो) करण्याचे निर्देश देत आहे. विशेष करून जेथे महागठबंधन जिंकत आहे तेथे या सूचना करण्यात आल्या आहे. तसेच महागठबंधन जेथे जागा जिंकेल ती घोषिक करू नका. एनडीएची जागा विजयी घोषिक करा, असे देखील निर्देश देण्यात आले आहे.
- Advertisement -





