आजचे राशीभविष्य: कामे सहजतेने पूर्ण होतील, धनवृद्धीचे योग; लाभदायी-सौख्यदायी दिवस | today daily horoscope 03 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Date:

- Advertisement -


मेष: आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसौख्य मिळेल. रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. व्यापारात पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. नोकरीत बढती संभवते. संततीच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आणखी वाचा 

मिथुन: आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार – व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपारनंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

कर्क: आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व प्रिय व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांशी मतभेद वाढतील. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन कामे सुरू करताना अडचणी येतील. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस व्यापारवृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील. अचानकपणे पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन कामात अडथळे येतील. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी-व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आपल्यातील कलात्मकतेस वाव मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नोकरी – व्यवसायात यशप्राप्ती होणे अवघड होईल. अवेळी खाणे पिणे होईल. निद्रानाश होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते. आणखी वाचा 

धनु: आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. हितशत्रूंवर मात करू शकाल. आणखी वाचा 

मकर:  आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळे निराशा वाढेल. शेअर्स व लॉटरीत गुंतवणूक करू शकाल. आणखी वाचा 

कुंभ: आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. दुपारनंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे. आणखी वाचा 

मीन:  आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपारनंतर मात्र प्रत्येक काम जबाबदारीने करावे लागेल. व्यापार – व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 03 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

- Advertisement -

Top Selling Gadgets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × two =

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Final Fantasy 7 Revelations datamining has fans hopeful for DLC

Final Fantasy 7 Rebirth, the second entry in...

Amazon Prime members can now stream 2025 superhero hit Dispatch

Each month, Amazon Prime members get two new...

Ontos, next sci-fi game from Amnesia and Soma studio, delayed to 2027

Those who enjoy being scared out of their...

Top Selling Gadgets