बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025

0
17
Advertisement


हा मजकूर पाहण्यासाठी जावा स्क्रिप्ट आणि स्थिर इंटरनेट असणं आवश्यक आहे.

निकालाची प्रतीक्षा

सर्वांत ताजे निकाल पाहायला पान रिफ्रेश करा

बिहारमध्ये विधानसभेसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर 2025 रोजी 2 टप्प्यांमध्ये मतदान झालं.

या निवडणुकीत मुख्य लढत एनडीए आणि महाआघाडीमध्ये आहे. एनडीएमध्ये भाजपा, जदयू, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास), राष्ट्रीय लोक मोर्चा, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) हे पक्ष आहेत.

तर महाआघाडीमध्ये राजद, काँग्रेस, विकसनशील इंसान पार्टी आणि तीन डावे पक्ष- सीपीआय, सीपीएम आणि सीपीआय(एम-एल) यांचा समावेश आहे.

एकूण निकाल

सविस्तर निकाल पाहण्यासाठी नकाशावर क्लिक करा किंवा सर्च करा

मतदारसंघ शोधा

निकालाची प्रतीक्षा

स्रोत: डेटानेट

सूचना: हा नकाशा फक्त निवडणुकांपुरता असून भौगोलिकदृष्ट्या स्केलच्या अनुरूप नाही.






Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + seven =