सर्वांसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले, अभिनेते नाना पाटेकरांनी हात का जोडले? – nana patekar appreciate eknath shinde for his work

0
31
Advertisement


Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2025, 9:12 am

नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार उपक्रम राबवला जात आहे.साताऱ्यातील कोयना, सोळशी व कांदाटी विभागामध्ये कोयना बॅक वॉटर परिसरात काम सुरुउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवातनाना पाटेकरांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हात जोडून त्यांचे आभार मानले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × one =